आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IAS अधिका-याच्‍या मुलीचे छेडछाड प्रकरण: पत्रकार परिषद मध्‍येच सोडून गेले पोलिस अधिकारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरियाणातील आयएएस अधिका-याच्‍या मुलीचे छेडछाड प्रकरण सध्‍या बरेच गाजत आहे. मध्‍यरात्री पिडीतेच्‍या गाडीचा पाठलाग करुन युवकांनी तिला धमकावण्‍याचा प्रयत्‍न केला होता. मात्र पोलिसांनी तात्‍काळ घटनास्‍थळी धाव घेत युवतीला वाचवले. आरोपी युवक हा हरियाणातील ज्‍येष्‍ठ भाजप नेत्‍याचा मुलगा आहे. या प्रकरणाच्‍या तपासाची माहिती देण्‍यासाठी वरिष्‍ठ पोलिस अधिक्षक यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मात्र पत्रकारांच्‍या प्रश्‍नाला उत्‍तर न देता ते तेथून निघुन गेले. 
 
पुढील स्‍लाइडवर पाहा व्हिडिओ... 
 
बातम्या आणखी आहेत...