आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : एकटेपणा, अविश्वासाच्या बळी ठरल्या या हायप्रोफाइल महिला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या संदर्भात खळबळजनक माहिती समोर येत आहे. त्यांना पोलोनियम 210 हे विष देण्यात आले होते, हे समोर आले आहे. एवढ्या गूढ पद्धतीने एखाद्या महिलेचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही असे काही प्रकार समोर आले आहेत.

यापूर्वीही अशा काही घटना घडल्या आहेत ज्यात संशयास्पदरित्या हायप्रोफाइल महिलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सेलेब्रिटी स्टेटस अशूनही यांच्या जीवनाचे अखेरचे काही क्षण एकटेपणात गेले होते.
पुढील स्लाइड्सवर जाणून घेऊ कोण होत्या या महिला...