आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सेलिब्रिटींनी कपड्यांचे रिसायकलिंग करावे’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पणजी- एकदा वापरलेले कपडे अथवा बॅग पुन्हा न वापरण्याचा दबाव चित्रपट तारे-तारकांवर असतो. त्यामुळे कपड्यांवर प्रक्रिया करून त्यांचा पुनर्वापर करावा, असे मत प्रख्यात चित्रपट अभिनेत्री पूनम धिल्लो यांनी व्यक्त केले.‘महिला आर्थिक मंच’च्या अधिवेशनात त्या बोलत होत्या.
बातम्या आणखी आहेत...