आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींच्‍या प्रचाराला चंबळ घाटातील डाकू, बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिंड - सहा फुट उंच, लांब केस, पल्‍लेदार दाट मिशी, काळा चश्‍मा, कपाळावर कुंकवाचा लालभडक टिळा असणारा चंबळ घाटातील डाकू मलखान सिंह नरेंद्र मोदींचा प्रचार करत गल्‍लोगल्‍ली, रस्‍तोरस्‍ती फिरत आहे.

मंगळवारी झालेल्‍या भाजपाच्‍या सभेमध्‍ये प्रदेशअध्‍यक्ष नरेंद्र सिंह तोमर सोबत डाकू मलखान आढळला होता. भाजपाचा प्रचार कराताना मलखान म्‍हणाला, की माझे समर्पन तत्‍कालीन मुख्‍यमंत्री अर्जुनसिंह यांच्‍या काळात झाले होते. मात्र आमच्या कोणत्‍याच अटी मान्‍य न करता मुख्‍यमंत्र्यांनी आम्‍हाला डाकू होण्‍यासाठी भाग पाडले आहे. येथील शासनाने 65 वर्षांमध्‍ये काहीच विकास केला नाही म्‍हणून मी भाजपाचा प्रचार करत आहे. असे मलखान म्‍हणाला.

पुढील स्‍लाइडवर पाहा छायाचित्रे...