आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसवेश्वर यात्रेत 60 फुटी रथ कोसळला, 6 गंभीर; एक्सल तुटल्याने झाली दुर्घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरु- कर्नाटकातील बळ्ळारी जिल्ह्यात बसवेश्वर यात्रेत 60 फुटी लाकडी रथ कोसळल्याने  6 जण गंभीर जखमी झाले आहेत. कोटूर गावी गुरू कोट्टुरेश्वर स्वामी रथोत्सवात ही दुर्घटना घडली. बसवेश्वर यात्रेत रथाचा एक्सल तुटल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

गुरू कोट्टुरेश्वर स्वामी रथोत्सवात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोठा दोरखंडांनी रथ ओढला जातो. रथाचा एक्सल तुटल्याने ही दुर्घटना घडली. मंगळवारी सायंकाळी 6 वाजता ही घटना घडली. रथोत्सवावेळी पुरेशी खबरदारी घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे. पुढील तपास तपास सुरु आहे.
 
पुढील स्लाइड्‍डवर क्लिक करून पाहा, गुरू कोट्टुरेश्वर स्वामी रथोत्सवातील दुर्घटनेचे फोटो आणि व्हिडिओ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 


 
बातम्या आणखी आहेत...