आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chattisgarh Dantewada Bailadila Gandesh Temple News In Marathi

अकल्पनीय... अवर्णनीय... अद‌्भूत! साक्षात रुद्र, चार भुजांचा गणेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका हातात मोदक, दुसऱ्यात तुटलेला दात. उजव्या हातात परशू दुसरा हात आशीर्वादाच्या मुद्रेत आहे.

> छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्हा. येथील बैलाडीला हे घनदाट जंगल. "ढोलकाल' या डोंगराचा ऊर दडपणारा कातळ...

> तब्बल १३०० वर्षांपूर्वी ३००० फूट उंचीवर ग्रॅनाइटचा सुळका कोरून ही अद‌्भुत गणेशमूर्ती घडवण्यात आली. आजही ती अनवट पण तितकीच "अनटच'.

> मूर्तीपर्यंत पोहोचणे निव्वळ अशक्य. येथे पायऱ्या नाही. दगडांच्या फटींत हातापायाचे पंजे रोवूनच चढाई शक्य, अर्थात भक्ती इच्छाशक्तीचे पाठबळ असेल तरच...

अकराव्या शतकात छिंदक नागवंशी राजांच्या शिल्पकाराने ग्रॅनाइटचा अख्खा कातळ कोरून त्याला विघ्नहर्त्याचा आकार दिला. येथे मंदिराचीही योजना होती. मात्र, ती प्रत्यक्षात येऊ शकली नसल्याचे दिसते.
06 फूट उंच
2.5 फूट रुंद

(छाया : भूपेश केशरवानी)