आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chhavi Left The Job 1 Lakh Per Month For Sake Of Own Village

देशातील पहिल्या MBA सरपंच परफेक्ट पार्टनरच्‍या शोधात, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानीपत- एल लाख रूपये महिन्‍याची नौकरी सोडून गावाचा विकास करण्‍यसाठी देशातील पहिली महिला MBA सरपंच सध्‍या परफेक्‍ट पार्टनरच्‍या शोधत आहे. राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील सोडा गावच्या सरपंच छवी राजावत या गावाचा विकास करण्‍यासाठी एक लाख रूपये पगाराची नोकरी सोडून गावात स्‍थायिक झाल्‍या आहे. चार वर्षापासून गावाच्‍या विकासासाठी स्‍वत:ला झोकून देणारी छवी राजावत सध्‍या लाईफ पार्टनरच्‍या शोधात आहे. गावाचा विकास करण्‍यासाठी व समाजकार्यात हातभार लावणारा लाईफ पार्टन छवी राजावतला हवा आहे.

चार वर्षात बदलला गावाचा चेहरा-
दुष्‍काळग्रस्‍त गाव म्‍हणून सोडा गावाची ओळख होती. पाणी टंचाईमुळे गावातील शेती पिकत नव्‍हती. गावतील शेतकरी कर्जबाजारी असल्‍यामुळे गावाचा विकास होत नव्‍हता. मात्र छवी राजावत गावची सरपंच झाल्‍यांनतर या गावाचा चेहरा बदलला. सध्‍या गावातील पाण्‍याचा प्रश्‍न सुटला आहे. गावात 40 नविन रस्‍ते तयार करण्‍यात आले आहेत. सौर ऊर्जेचा वापर गावता केला जात आहे. शेतीसाठी जैविक खताचा वापर या गावात केला जात आहे. सरपंच सरपंच छवी राजावतमुळे सोडा गावाचा चेहरा बदलला आहे. आज या गावात सर्व प्रकारच्‍या सोयी-सुविधा उपलब्‍ध्‍ा आहेत.

पुढील स्‍लाईडवर पाहा, सरपंच छवी राजावत यांचे photos...