आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनने सीमेवर आणले रणगाडे, म्हणाला- आम्ही युद्ध रणगाड्यांची चाचणी घेत आहोत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- सिक्कीममध्ये भारत- चीन सीमेवर तणाव निर्माण झालेला असतानाच चीनने तिबेटमध्ये भारतीय सीमेजवळ रणगाडे आणले आहेत. तेथे ३५ टन वजनाच्या हलक्या वजनाच्या युद्ध रणगाड्यांची आम्ही चाचणी घेत आहोत, असे चीनने म्हटले आहे. चिनी सैनिकांनी जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात भारतीय लष्कराचे २ बंकर्स उद‌्ध्वस्त केले होते.
 
हे ही वाचा...
बातम्या आणखी आहेत...