आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असा आहे चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांच्या विमानाच्या आतील नजारा, पाहा PHOTO

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो : चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे विमान

अहमदाबाद - चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग एयर चायनाच्या विमानात अहमदाबादला पोहोचले. जगात सर्वाधिक धोका असलेल्या पहिल्या पाच नेत्यांमध्ये जिनपिंग यांच्या नावाचा समावेश आहे. या पाच नेत्यांमध्ये जिनपिंग यांच्याबरोबरच रशियाचे व्लादिमीर पुतीन, ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हीड कैमरून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समावेश आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे स्पेशल विमान ‘एयरफोर्स वन’ जगातील सर्वात शक्तीशाली विमानांपैकी एक आहे. तर चीनचे राष्ट्रपती जिनपिंग एअर चायनाचे पॅसेंजर प्लेन बोइंग-777-400 चाच वापर करतात. त्यांच्यासाठी हे विमान रिडीझाइन करण्यात आले आहे. अमेरिकेच्या ‘एअरफोर्स-1’ प्रमाणे या विमानात लग्झरी सोयीसुविधा नसल्या तरी जिनपिंग यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे विमान खास आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा चिनपिंग यांच्या विमानाचे PHOTO