आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chinese Woman Pays Nanny 10 Years\' Wages In Advance News In Marathi

मोलकरणीला 10 वर्षांचा आगाऊ पगार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीजिंग - शेजारी आपली मोलकरीण फितूर करत असल्याचे लक्षात येताच चीनमधील एका महिलेने मोलकरणीला 10 वर्षांचा आगाऊ पगार दिल्याचे प्रकरण समोर आले आहे.

दक्षिण गुंगडोंग प्रांतातील शेनझेन येथील महिलेने मोलकरणीने काम सोडू नये यासाठी दहा वर्षांचा 49 हजार 230 डॉलर (सुमारे 30 लाख 45 हजार) पगार दिला. शी आडनाव असलेल्या महिलनेने चान नावाच्या मोलकरणीला तीन वर्षांपूर्वी कामावर ठेवले होते.

शी बाहेरगावी जाते तेव्हा तिचे शेजारी चानला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न करीत होते. चानने मागणी न करताही मालकिणीने तिचा पगार तीन वेळा वाढवला होता.