आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chocolates Candies Favourite Test, News In Marathi

Chocolate: कधीकाळी यांनी प्रत्‍येकाला लावले होते वेड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक काळ होता ज्‍यावेळी आपले पालक होमवर्क पूर्ण करण्‍यासाठी आपल्‍याला चॅकलेट देत होते. 25 पैसे किंवा 50 पैश्‍याला मिळणारे चॉकलेट विकत घेण्‍याची प्रत्‍येकाला उत्‍सुकता असायची, यासाठी 25 पैसे, 50 पैसे प्रत्‍येकजन जपून ठेवत असे. आता मात्र 25 पैसे देऊन चॉकलेट मिळण्‍याचे दिवस मागे पडले आहेत.
आता फक्‍त दे दिवस आठवतात कारण, कितीही पैसा र्खच केला तरी हा बालवयातला आनंद मिळणार नाही. आज आम्‍ही तुम्‍हाला अशा 10 चॉकलेटची माहिती देणार आहोत. ही माहिती वाचल्‍यानंतर तुम्‍हालाही तुमचे बालपण आठवल्‍याशिवाय राहणार नाही.
कोकोनाका-
खोब-याचा किस करून तयार केलेले चॉकलेट कोकोनाका तोंडात टाकल्‍याबरोबर विरघळत असे. आज हे चॉकलेट बाजारात उपलब्‍ध नाही.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि बालपणीचे दिवस आठवा...