आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खरंच \'आग लावली\' या दोघांनी यूट्यूबला; प्रचंड वेगाने होताहेत सोशलवर व्हायरल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सोशल मीडियावर अनेक जण आपली ओळख बनवत आहेत. प्रत्येक फोनमध्ये इंटरनेटची असलेली सुविधा हेही यामागचे एक कारण आहे. सोशल मीडियावर अकाउंट बनवून बहुतांश तरुण अॅक्टिव्ह राहतात. तऱ्हेतऱ्हेचे नवे क्रिएटिव्ह व्हिडिओ आणि फोटो शेअर करत राहतात. असाच एक व्हिडिओ तरुणांमध्ये पॉप्युलर होत आहे. तथापि, हा व्हिडिओ केव्हाचा आहे आणि कोणत्या राज्याचा आहे याची कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
 
2016 मध्ये करण्यात आला अपलोड...
- हा व्हिडिओ 2016 मध्ये अपलोड करण्यात आला होता. परंतु काही दिवसांपासून जास्त प्रसिद्ध झाला. आतापर्यँत याला 60 लाख लोकांनी पाहिलेले आहे.
- मागच्या काही दिवसांत हा व्हिडिओ पाहून लोक शेअरही करत आहेत.
- हा व्हिडिओ एक शाळेच्या वर्गातील आहे. यात एक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी डान्स प्रॅक्टिस करताना दिसत आहेत.
- शाळेत डान्स प्रॅक्टिस करणाऱ्या या दोन विद्यार्थ्यांचा व्हिडिओ वेगाने पॉप्युलर होत आहे.
- व्हिडिओमध्ये दिसतेय की क्लासमध्ये एका हिंदी गाण्यावर विद्यार्थी डान्स शिकत आहेत.
- यादरम्यान क्लासमध्ये उपस्थित सर्व मुली अन् मुले मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहेत.
- यूट्यूबवर DESIDANCETM नावाने हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, बातमीशी संबंधित आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...