आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Close Aide Of Rahul Gandhi, Priyanka Threatened To Kill Me: Kumar Vishwas

राहुल गांधी, प्रियंकाच्या निकटवर्तीयाने धमकावले - कुमार विश्वास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेठी - आम आदमी पार्टीचे अमेठीतील उमेदवार कु मार विश्वास यांना जिवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका यांच्या निकटवर्तीयांचे हे कृत्य आहे, असे त्यांनी सांगितले.आपल्या विधानाच्या पुष्ट्यर्थ त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत एक व्यक्ती प्रियंका यांच्या कारमागे धावताना दिसत आहे .मी कु मार विश्वास यांना गोळी मारेल, असे ही व्यक्ती बोलताना दिसते. त्यावर प्रियंका म्हणतात, ‘असे कृत्य करू नका.’