आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर भारतात बर्फाचे साम्राज्‍य, लेहमध्‍ये तापमान उणे 15 अंश सेल्सिअस, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोंगर द-यामध्‍ये बर्फाचे साम्राज्‍य पसरल्‍यामुळे उत्तर भारतात बर्फाचे साम्राज्‍य पसरले आहे. काश्मिर आणि हिमाचल प्रदेशमध्‍ये बर्फ पडल्‍यामुळे दिल्ली, पंजाब, हरियाना गारठले आहे. लेहमधील तापमान 15 अंशावर घसरले आहे. लेहमध्‍ये सर्वत्र धुक्याचे साम्राज्य पसरले होते. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार दिल्लीमध्‍ये दिवसभर 15 अंशापर्यंत मायनस राहणार आहे.
हिमाचल प्रदेशमध्‍ये 200 पेक्षा जास्‍त मार्ग ठप्प-
हिमाचल प्रदेशमध्‍ये सातत्‍याने पडणा-या बर्फामुळे 200 पेक्षा जास्‍त मार्ग ठप्प झाले आहेत. कडाकाच्‍या थंडीमूळे कुल्लू आणि मनाली विद्यूत पुरवठा वारंवार खंडीत होत असल्‍यामुळे इतर सेवा सहा दिवसापासून बंद पडत आहेत. याबरोबच दिल्‍ली, पंजाब‍ हिरयाणामध्‍ये सातत्‍याने वाढणा-या थंडीमूळे जनजीवन विस्‍कळीत होण्‍याची शक्‍यता हवामान खात्‍याने वर्तिवली आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा गारठलेल्‍या उत्तर भारताची फोटो...