आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्भया कांड : क्रूरकर्म्यांनी केलेली कृत्ये वाचून व्हाल सुन्न, वाचा त्या काळरात्रीची कथा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला हादरा देणाऱ्या नवी दिल्लीतील निर्भया कांडाला शुक्रवारी 16 डिसेंबर 4 वर्षे पूर्ण होत आहेत. या गुन्ह्यातील ६ आरोपींपैकी चौघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर एकाने तुरुंगात आत्महत्या केली होती. एका अल्पवयीन आरोपीची कोर्टाने मुक्तता केली होती. सध्या हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे.
ही घटना घडली त्यानंतर संपूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळली होती. केवळ सामुहिक बलात्कारापर्यंत न राहता या घटनेमध्ये गुन्हेगारांनी क्रौर्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्याने नंतर झालेल्या तपासावरून आणि वैद्यकीय अहवालावरून समोर आले होते. त्या रात्री नेमके काय घडले... किती निर्घृणपणे तिच्यावर अत्याचार करण्यात आले ही माहिती वेळोवेळी समोर आलेल्या तपासाच्या आधारे आम्ही तुम्हाला देणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर वाचा.. त्या रात्रीची संपूर्ण कथा.. बलात्काऱ्यांनी केला क्रौर्याचा कळस.. 13 दिवस मृत्यूशी लढा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...