आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेने ऑनलाइन ऑर्डर केले पनीर चिली, फूड पॅकेटमध्ये मिळाले कंडोम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जमशेदपूर- झारखंडमधील जमशेदपूरमधील एका महिलेला ऑनलाइन ऑर्डर केल्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला. तिने पनीर चिलीची ऑर्डर दिली होती. मात्र, फूड पॅकेटमध्ये तिला पनीर चिलीसोबत कंडोम मिळाले. या प्रकरणी महिलाने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. महिला टाटा स्टील कॉर्पोरेशनमध्ये अधिकारी आहे.

महिले आधी खाल्ला होता स्प्रिंग डोसा...
- ऑनलाइन फूड सप्लाय करणारी 'ग्रेव्हीकार्ट'चा व्यवस्थापक सुदीप दत्ता यांनी सांगितले की, संबंधित महिलेने शेअर केलेले फोटो आपण पाहिले आहे. पनीर चिलीमध्ये कंडोम दिसत आहे. ते त्यात कसे याचे आश्चर्य वाटत आहे.
- फूड सिल्व्हर कंटेनरमध्ये पॅके केलेले होते. अामचे फूड इतके गरम असते की, त्यात कंडोम सारख्या वस्तू विरघळायला हव्या होत्या. मात्र, तसे झाले नाही. सुदीप दत्ता यांनी याबाबत संशय व्यक्त केला आहे.
- दत्ता, यांनी पोलिसांना सांगितले की, संबंधित महिलेने सहा स्प्रिंग रोल डोसा व एक पनीर चिली ऑर्डर केले होते. सहा पैकी चार रोल स्प्रिंग डोसा संपलेले होते.
- पनीर पॅकेटमध्येही तीन पीस कमी होते. पनीर चिली पॅक करताना त्यावर कोथिंबीर टाकण्यात आलेली होती. ती पण दिसली नसल्याचे दत्ता यांनी म्हटले आहे.

आदित्यपूरमध्ये घडली ही घटना...
- संबंधित महिला आदित्यपूरमध्ये राहाते.
- ग्रेवीकार्टने साकची येथील डोसा हट मधून डोसा व पनीर चिलीची डिलिव्हरी महिलेच्या घरी केली.
-महिलेने डिलिव्हरी बॉय रूपेशला 205 रुपयांचे पेमेंटही केले. डिलिव्हली बॉय घराबाहेर पडल्यानंतर पॅकेट उघडून पाहिले असता, पनीर च‍िलीत कंडोम आढळल्याचा आरोप महिलेने केला आहे.

पुढील स्लाइड्सवर वाचा, कुरिअरने पॅक्ड वस्तू मागवल्यावर समोर आल्या या धक्कादायक गोष्‍टी...
बातम्या आणखी आहेत...