आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जम्मू-काश्मीरला हिंदू मुख्यमंत्री हवा - काँग्रेस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - अल्पसंख्याक समुदायाची व्यक्ती पंतप्रधान होत असेल, तर जम्मू-काश्मीरलाही हिंदू मुख्यमंत्री असायला हवा, अशी मागणी काँग्रेसचे नेते आणि मंत्री श्यामलाल शर्मा यांनी केली आहे.महाराष्ट्रामध्ये दोन टक्के अल्पसंख्याक समाजाचे ए. आर. अंतुले मुख्यमंत्री होत असतील, तर इथे िहंदू मुख्यमंत्री का नको, असा सवाल शर्मा यांनी अखनूर सीमेवर आयोजित कार्यक्रमात केला.
लोकसभा निवडणुकीमध्ये मतांचे ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे भाजपने जम्मू आणि उधमपूर मतदारसंघात वजिय प्राप्त केल्याचे मानले जाते. शर्मा यांनी या पार्श्वभूमीवर वक्तव्य केले आहे.