आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या PAK अॅक्ट्रेससोबत इंटिमेट झाला होता कॉंग्रेसचा नेता, बघा Viral Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनौ (उत्तर प्रदेश)- कॉंग्रेसचा उत्तर प्रदेश सोशल मीडिया इन्चार्ज प्रशांत प्रतापसिंह सध्या चर्चेत आला आहे. पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकसबत प्रशांत लिव्ह-इनमध्ये राहिला आहे. आता दोघांचे अनेक इंटिमेट फोटो व्हायरल झाले आहेत.
प्रशांत म्हणाला होता- वीणा माझ्या मुलाची आई
- 2013 मध्ये वीणा मलिकने बशीर खान याच्यासोबत लग्न केले. त्यानंतर प्रशांतने आरोप केला होता, की वीणा त्याच्या मुलाची आई आहे.
- वीणाचा दुबईत निकाह झाला होता. यावेळी प्रशांतला फोनवर धमक्या मिळाल्या होत्या. त्याबाबत त्याने मुंबई पोलिसांत तक्रार दिली होती.
- प्रशांत म्हणाला होता, की वीणाने मला फोन करुन धमकावले होते. आपल्या रिलेशनशिपबद्दल मीडियाला काही सांगितले तर छेडछाड आणि रेपची केस दाखल करेल.
जेव्हा दोघांनी गर्भपाताचा घेतला निर्णय
- प्रशांतने पोलिसांना सांगितले होते, की 2012 मध्ये वीणा माझ्यामुळे गर्भवती झाली होती.
- मुंबईतील पॉश कॉलनी रॉयल पॉल्ममध्ये शिफ्ट झालो तेव्हा मला याची माहिती मिळाली होती.
- वीणाला आमचा मुलगा हवा होता. ती फार उत्सुक होती. पण मी जबाबदारी घेऊ शकत नव्हतो.
- त्यानंतर मी माझ्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट मिळण्यासाठी अर्ज केला.
- वीणाचा पहिला कन्नड चित्रपट डर्टी पिश्चरनंतर आम्ही गर्भपात करण्याचा निर्णय घेतला.
वीणानेच मला सेड्युस केले होते, नंतर फिजिकल रिलेशन
- प्रशांतने सांगितले, की वीणाशी माझी पहिली भेट झाली तेव्हा आम्ही एका कॅम्पेनच्या निमित्ताने भेटलो होतो.
- यादरम्यान तिने मला सेड्युस केले. त्याच रात्री आम्ही पहिल्यांदा फिजिकल रिलेशन ठेवले
- तिने माझ्यासाठी करवा चौथचे व्रतही ठेवले होते. याचे तिने ट्विटही केले होते.
- पण ती मला चीट करायची. मी तिनदा तिला पकडले होते.
- आम्ही दोन वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होतो. त्यानंतरही तिने मला चीट केले.
- त्यानंतर लगेच दुबईच्या बिझनेसमनसोबत लग्न केले.
पुढील स्लाईडवर बघा, प्रशांत आणि वीणा यांचे काही इंटिमेट फोटो.... प्रशांत म्हणाला- माझे पैसे घेऊन पळाली वीणा.... वीणा म्हणाली- प्रशांत गे आहे...
बातम्या आणखी आहेत...