आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

KBC मध्ये एका चूक उत्तरामुळे 5 कोटी जिंकू शकली नव्हती ही महिला, असे होते प्रश्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ/ग्वाल्हेर - एमपी सरकारमधील सध्या वादात असलेल्या एक महिला अधिकारी काही वर्षांपूर्वी टिव्ही गेम शोमध्ये 5 कोटी रुपये जिंकू शकल्या नव्हत्या. 2011 मध्ये एका चुकीच्या उत्तरामुळे त्यांना केवळ 50 लाख रुपये जिंकता आले होते. 11 प्रश्नांची योग्य उत्तरे दिल्यानंतर त्यांना एका प्रश्नाचे योग्य उत्तर देता आले नाही.

या महिलेचे नाव अमिता सिंह तोमर असून त्या एमपी सरकारमध्ये तहसीलदार आहेत. त्याच्यावर चंबळच्या श्योपूर जिल्ह्यात पोस्टिंगदरम्यान शेकडो एकर जमीन प्रकरणी हेराफार केल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी मोदीबाबत केलेल्या वक्तव्याने त्या वादातही आल्या होत्या. 2011 मध्ये त्या केबीसीमध्ये आल्या होत्या.

पुढील स्लाइड्सवर वाचा, अमिता यांना केबीसी मध्ये विचारलेले प्रश्न आणि त्याची उत्तरे...

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...