आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रात्री घरात घुसून हल्लेखोरांनी केली जोडप्याची हत्या, हत्येपूर्वी महिलेसोबत केले असे काही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातेहार(झारखंड)- येथील हेरहंज क्षेत्रातील लावागाडा गावात अज्ञात हल्लेखोरांनी रात्री दांपत्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. हत्येपूर्वी नराधमांनी महिलेवर सामुहिक बलात्कार देखील केला. घटनेच्या विरोधात संतप्त लोकांनी रास्ता काल रोको केला.


- हत्येच्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या लोकांनी रास्ता रोको करत निदर्शने केली. यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
- मृतकांची ओळख किरतु भुइयां(32) आणि मालो देवी (30) अशी करण्यात आली आहे.
- मृत दांपत्याच्या मुलांचे रडून रडून हाल झाले आहेत. भुइयां (12), सुनीता कुमारी (8), सोनिया कुमारी (6) आणि मजनू कुमार (4) अशी या मुलांचे नावे आहेत.
- घटनेची माहिती मिळताच लातेहारचे एसपी धनंजय कुमार सिहं घटनास्थळी पोहोचले आणि लोकांची चौकशी केली. आद्या हल्लेखोरांविषयी काहीच कळू शकलेले नाही. पोलिस अधिकचा तपास करत आहेत.


पुढील स्लाइडवर पाहा हत्येशी संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...