आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन पत्नीचा दादला तिसरीसोबत गेला पळून; घरी परतल्यावर प्रेमीयुगुलाला बांधले झाडाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांसवाडा- आधीच दोन पत्नी असताना एका व्यक्तीने शहरातील तरुणीसोबत पळून जाऊन त‍िसरा संसार थाटला. इतकेच नव्हे तर तब्बल 75 दिवसांनी तिसर्‍या पत्नीसह सासरवाडीला पोहोचला. संतप्त तरुणीच्या वडिलांनी दोघांना अर्थात प्रेमीयुगुलांना झाडाला बांधल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ही घटना शहरापासून 33 किमी अंतरावरील अरथूना पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. दोघे एक फेब्रुवारीला फरार झाले होते. तरुणीपेक्षा तरुणाचे वय दुप्पट आहे. तरुण बसचालक असून तरुणी कॉलेज स्टूडन्ट आहे.

आईने फोन करून तरुणीला घेतले बोलावून...
- शनिवारी तरुणीला आईचा फोन आला. गंभीर आजारी असल्याचे आईने तिला सांगितले.
- तरुणी भावूक झाली. प्रियकरासोबत अहमदाबादेत पळून आल्याचे तरुणीने आईला सांगितले. घराचा पत्ता दिला.
- तरुणीच्या वडिलांनी अहमदाबादेत दोघांची भेट घेतली. त्यांना विश्वासात घेऊन घरी आणले. घरी आणताच दोघांना आंब्याचा झाडाला बांधले.
- तरुणीचे वडील माजी सरपंच आहे. व्यक्तीच्या घरच्या मंडळींनाही बोलवण्यात आले.

प्रियकर बस ड्रायव्हर...
- प्रियकर बांसवाडा जिल्ह्यातील बागीदोरा ते परतापूरदरम्यान चालणार्‍या बसवर ड्रायव्हर आहे.
- विशेष म्हणजे या तरुणाला दोन बायका आहेत. दोन्ही त्याने पळवून आणल्या आहेत.
- दरम्यान, आरोपीला कंटाळून त्याची पहिली पत्नी सोडून गेली आहे. दुसरी पत्नी नांदते आहे. तिला दोन मुले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, तरुणीसोबत असे झाले प्रेम...
बातम्या आणखी आहेत...