आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसाराम यांच्या आपेक्षा ठरल्या फोल, स्वामीही नाही मिळवून देऊ शकले जामीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - अल्पवयीन विद्यार्थीनीच्या लैंगिक शोषणाच्या आरोपात दीड वर्षांपासून जोधपूर तुरुंगात असलेले आसाराम यांना शनिवारी देखील जामीन मिळाला नाही. जोधपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फाटाळला. आसाराम यांना जामीन मिळवून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते आणि वकील डॉ. सुब्रमण्यम स्वामी स्वतः युक्तिवाद करण्यासाठी हजर झाले होते. मात्र ते देखील आसाराम यांना तुरुंगातून जामीनावर बाहेर काढू शकले नाही.