माजी क्रिकेटर तथा राजकारणी नवज्योतसिंह सिद्धूने नुकताच राज्यसभा सदस्यत्वचा राजीनामा देऊन भाजपलाही 'अलविदा' केला. आता त्याने 'आवाज - एक - पंजाब' नावाचा नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली. त्यामुळे तो चर्चेत आला. मात्र, मुलगी राबिया
आपल्या हॉट फोटोमुळे चर्चेत आहे. तिच्याविषयी खास माहिती divyamarathi.com साठी...
हॉट फोटोमुळे आली चर्चेत
> राबिया सिद्धू ही सोशल मीडियावर सक्रिय आहे.
> आपल्या प्रत्येक घटामोडीचे फोटोज ती वेळोवेळी सोशल मीडियावर अपलोड करते.
> त्यामुळे ती चर्चेत आली.
> राबियाला फॅशन आणि पार्टीज छंद आहे.
> आपल्या आई - वडिलांसोबत ती सेलिब्रेटींजच्या पार्टीत नेहमीच हजेरी लावते.
> तिला फॅशन डिजाइनिंगमध्ये करिअर करायचे आहे.
> काही दिवसांपूर्वी तिचे बिकनीवरील फोटो व्हायरल झाले होते.
सिद्धूच नव्हे तर याही सेलिब्रेटीजच्या मुलींचे फोटो झाले होते व्हायरल
यापूर्वी शाहरुख खानची मुलगी सुहाना, अमिताभ बच्चनची नात नव्या नवेली नंदा, पूजा बेदीची मुलगी इब्राहिम आलिया, अनुराग कश्यपची मुलगी आलिया श्रीदेवीच्या मुली खुशी आणि जान्हवी यांच्यासह सलमा आगाची मुलगी साशा यांचेही बिकनीवरील फोटो व्हायरल झाले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, सिद्धूच्या मुलीचे हॉट फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)