आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cricketer Yuvraj Singh And Hazel Keech Poses For A Pre Wedding Photoshoot

युवराजने हेजलसोबत केले प्री-वेडिंग फोटोशूट, वाचा लग्‍नाबद्दल काय म्‍हटले...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
युवराज सिंह आणि हेजल कीच लवकरच विवाह बंधनात अडकणार असून, तयारी अंतिम टप्‍प्‍यात आली आहे. नुकतेच या जोडप्‍याने एका प्रसिद्ध मॅगझिनसाठी प्री-वेडिंग फोटोशूट केले. यात दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. दरम्‍यान, यावेळी या दोघांनी विशेष मुलाखतही दिली. यात लग्‍नाच्‍या बाबत त्‍यांनी मनमोकळ्या गप्‍पा मारल्‍या.
कुठे केले युवराजने प्रपोज
युवराजने तुला कुठे प्रपोज केले, या प्रश्‍नावर हेजल म्‍हणाली, बालीला असताना युवराज मला डिनरला घेऊन गेला होता. तिथे त्‍याने प्रपोज केले.
लग्‍नाबाबत काय म्‍हणाले भावी वर-वधू ....
हिंदू आणि शीख धर्माच्‍या पारंपारिक चाली-रीतीनेच आमचे लग्‍न होणार आहे. दरम्‍यान, मी हिंदू धर्माच्‍या चालीरीती शिकत आहे तर युवराज शीख धर्माच्‍या, अशी माहिती हेजलने दिली.
- वेडिंग ड्रेसबाबत विचारले असताना हेजल म्‍हणाले, आताच त्‍या बाबत काही निश्चित केले नाही. परंतु, ड्रेस पिंक रंगाचा असणार नाही, असेही तिने स्‍पष्‍ट केले.

पुढील स्लाइड्स पाहा, या कपलचे निवडक फोटोज...