आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Crime News In Marathi, Mother And Daughter Murder Issue Jharkhand, Divya Marathi

पत्‍नी आणि मुलीची हत्‍या केल्‍यानंतर रॉकेल टाकून जाळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नावा‍डीह (बेरमो) - झारखंडमधील नावाडीह पोलिस ठाणे हद्दीतील धमनी गावामध्‍ये हंसपद्मनी देवी (40) आणि तिची मुलगी धनवंती(19) यांची हत्‍या करण्‍यात आली. त्‍यानंतर रॉकेल टाकून त्‍यांच्‍या जाळण्‍यात आले.
पोलिसांनी हंसपद्मनी देवीचा पती पुरुषोत्‍तम ऊर्फ पूरन महतो आणि पद्मनीची सवत शांतिदेवीला अटक केली आहे. सोबतच मयत पद्मनीच्‍या सासू- सार-यांनाही अटक करण्‍यात आली असून पुढील तपास पोलिस करत असल्‍याचे बेरमोचे जिल्‍हा पोलिस अधिक्षक मनोज कुमार यांनी सांगितले. मयत पद्मनीच्‍या भाऊ हेमंतकुमार याने पद्मनीच्‍या पतीविराधोत हुंड्यासाठी ठार मारल्‍याची तक्रार पोलिसांमध्‍ये दाखल केली आहे.