आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉयफ्रेंडसोबत बेडरुममध्ये होती विधवा, दीराने पकडले रंगेहाथ, कुर्‍हाडीने केली प्रियकराची हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरायकेला (झारखंड)- एका विधवेेला तिच्या दीरानेे घरात प्रियकरासोबत रंगेहाथ पकडले. दोघेे आक्षेपार्ह अवस्थेेत होते. हे पाहून दीराचा पारा चढला आणि त्याने कुर्‍हाडीने वहिनीच्या प्रियकराची हत्या केली. चौका पोलिस ठाण्याच्या हद्दीत‍ ही घटना घडली आहे.

10 वर्षांपूर्वी झाले पतीचे निधन...
-आरोपी मोहन मांझीने पोलिसांना सांगितले की, त्याचा थोरला भाऊ माथुर मांझी याचा 10 वर्षांपूर्वी मृत्यु झाला होता. त्याची पत्नी तिच्या माहेरी (सिंगती) राहात होती.
- खुदियाडीह येथील राहाणारा सुशील बास्के याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते.
- वहिनीचे परपुुरुषासोबत संबंध असल्याची भनक मोहनला लागली. तो तिला घरी घेऊन आला.
- तिला आपल्या घराशेजारी घर घेऊन दिले. पण, तिचा सुनील बास्के तिथेही पोहोचला. ते पाहून मोहन जास्तीच संंतापला होता.

सायकलवर ठेवली होती सुनीलची जीन्स
- मोहन मांझी रात्री कंपनीतून घरी आला असता, सुशील बास्के याची सायकल वहिनीच्या घराबाहेर दिसली. सायकलवर जीन्स ठेवली होती.
- मोहनने खिडकीतून डोकावून पाहिले असता, सुशील आणि त्याच्या वहिनी आक्षेपार्ह अवस्थेेत होती. मोहनला पाहाताच सुशील आहे त्या ‍अवस्थेत पळायला लागला.
- मोहनने याबाबत त्याचा लहान भाऊ करम मांझीला माहिती दिली. दोघांनी पाठलाग करून सुशीलला घाटदुलमीजवळ गाठले. त्याची कुर्‍हाडीने वार केले. सुनील जमिनीवर कोसळला आणि जागेवरच त्याचा मृत्यू झाला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित घटनेचे फोटोज्...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)बातम्या आणखी आहेत...