आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमध्‍ये 47 संशयित खुन्‍यांना उमेदवारी, तिकीट देण्‍यात भाजप आघाडीवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटना - बिहारमध्‍ये विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झाली. दरम्‍यान, प्रमुख पक्षांनी आपल्‍या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्‍ये गंभीर गुन्‍हे दाखल असलेल्‍या अनेकांना उमेदवारी मिळाली असून, गुन्‍हेगारी वलय असलेल्‍यांना तिकीट देण्‍यास भाजप आघाडीवर आहे. त्‍यामुळे 'राजनीतिमध्‍ये दाग अच्छे हैं' अशीच नवी मन रुजू होते की काय, याची रोजदार चर्चा आहे.
वर्ष 2010 मध्‍ये झालेल्‍या विधानसभा निवडणुकीत एडीआर (असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफार्म्स)च्‍या अहवालानुसार, ज्‍या 141 आमदारांवर गुन्‍हे दाखल आहेत, त्‍यांच्‍यावर याही वेळी सर्वच राजकीय पक्षांनी विश्‍वास दाखवला. यात 38 जदयूकडून, 47 भाजपाकडून, 6 राजदकडून, 1 लोजपाकडून, 3 हमकडून, 3 कॉंग्रेसकडून आणि एक अपक्ष उमेदवार आहे. या यादीत तीन आमदार आता जिवंत नाहीत.
46 उमेदवारांवर खुनाचा आरोप
यातील 46 उमेदरवार असे आहेत की, ज्‍यांच्‍यावर खुन आणि अपहरणाचा आरोप आहे. दरम्‍यान, त्‍यातील काहींची पुराव्‍याअभावी मुक्‍तता झाली. विशेष आताच्‍या उमेदवारी यादीत जमानतीवर सुटलेल्‍यांची संख्‍याही अधिक आहे. भाजपचे दोन आमदार जदयूकरून मैदानात आहेत.
या वर्तमान आमदारांना तिकीट नाही
>सुनील पांडे
>आनंदी प्रसाद यादव
>अवनीश कुमारसिंग
>विक्रम कुंवर
>रामनरेश प्रसाद यादव
>जाकीर हुसैन खान
>देवयंती यादव
>प्रभात रंजनसिंग
>इजहार अहमद
>गौतमसिंग
>अरुण मांझी
>ललन राम
गुन्‍हेगारी वलयांच्‍या उमेदवारांचे पारडे जड
> बिहारमध्‍ये 10 वर्षांत 5314 गुन्‍हेगारांनी लोकसभा आणि 20 जणांनी विधान परिषदेची निवडणूक लढली.
> ज्‍यांच्‍यावर कुठलाच आरोप नाही, जे स्‍चच्‍छ प्रतिमेचे आहेत. अशा केवळ 8% उमेदवारांनाच मतदारांनी निवडून दिले.
> गुन्‍हेगारी वलयाच्‍या 18 टक्‍के व्‍यक्‍ती निवडून आल्‍यात.
पुढील स्लाइड्सवर पाहा गंभीर क्रिमिनल केसेस असलेल्‍या कोण आहेत नेते ...