आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: जेव्‍हा वडीलांसमोर मुलाने मागितले अल्‍कोहोल, अशी झाली वेटरची हालत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हा एक प्रँक व्हिडिओ आहे. यामध्‍ये एक वडील आणि त्‍यांचा लहान मुलगा एकत्र दारु पिण्‍यासाठी एका बारमध्‍ये जातात. तेथे वडीलांसोबतच त्‍यांचा लहान मुलगाही पिण्‍यासाठी दारुची ऑर्डर देतो. ते ऐकुण तेथील वेटर बुचकाळ्यात पडतो. यावेळी वेटर कशी रिअॅक्‍शन देतात. व्हिडिओ पाहण्‍यासाठी क्ल्कि करा पुढील स्‍लाइडवर...