आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृतिगंध...भास्कर समूहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांचा निर्मिती ते निर्वाणापर्यंत छायाचित्रांकित प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नातू विवानसह रमेशचंद्रजी. पहिल्या पिढीने तिसऱ्या पिढीला आपली ऊर्जा दिली तो क्षण. - Divya Marathi
नातू विवानसह रमेशचंद्रजी. पहिल्या पिढीने तिसऱ्या पिढीला आपली ऊर्जा दिली तो क्षण.
ही छायाचित्रे 73 वर्षीय रमेशचंद्रजी यांच्या जीवनात आलेल्या महत्त्वाच्या क्षणांच्या छायाचित्रांच्या आठवणींचा झरोका आहे. यात त्यांच्या विवाहाचे अविस्मरणीय छायाचित्र आहे. शिवाय त्यांच्या नातवासोबतचे एक मनमोहक छायाचित्रही आहे. डीबी कॉर्प बीएसईत लिस्टेड झाले त्या क्षणाचीही एक आठवण कॅमेराबद्ध आहे.... आणि बुधवारी त्यांचे पार्थिव भोपाळला आले तो क्षणही.
 
पुढील स्लाईडवर पाहा, भास्कर समूहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांचा निर्मिती ते निर्वाणापर्यंत छायाचित्रांकित प्रवास.....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...