आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Haunting moment ghost appears in dance studio mirror and slowly turns to face young dancer Haunting moment ghost appears in dance studio mirror and slowly turns to face young dancer

VIDEO: स्टुडिओमध्ये करत होती डान्स अचानक तिला दिसला आरशात भूत...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिडिओमध्ये दिसणारी मुलगी ही  डान्स करताना दिसत आहे. परंतु अचानक डान्स करत्यावेळी तिला असे काही दिसले ज्यामुळे धक्काच बसला. त्यामध्ये तिला भूत दिसला आहे. आरशामध्ये साफ दिसत आहे. ती खाली बसली आहे आणि तिच्यामागे कोणीतरी आहे असे दिसत आहे. व्हिडीओ कोणत्या ठिकाणचा आहे अजूनही माहिती झालेला नाही. मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  
 
पुढील स्लाईडवर क्लिक करून पाहा व्हिडीओ... 
बातम्या आणखी आहेत...