आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

12 वर्षीय मुलीने मुलासोबत असा केला डान्स, व्हिडीओ तब्बल 38 लाख लोकांनी बघितला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानीपत (हरियाणा)- सोशल मीडिया साईट यु-ट्यूबवर एका मुलीचा डान्स सध्या व्हायरल झाला आहे. एखाद्या डान्स प्रोग्रामचा व्हिडिओ असावा असे सांगितले जात आहे. या व्हिडिओबाबत जे दावे केले जात आहेत, त्यानुसार हरियाणात हा कार्यक्रमात झालेला असावा. यात डान्सर एका 12 वर्षीय मुलासोबत डान्स करताना दिसते.
काय आहे या व्हिडिओत
- या व्हिडिओत मुलगी एका हरियाणवी गाण्यावर डान्स करताना दिसते.
- यादरम्यान एक लहान मुलगाही डान्सरसोबत डान्स करण्यासाठी स्टेजवर येतो. या व्हिडिओत मुलाचे वय 12 वर्षे सांगण्यात आले आहे.
- या कार्यक्रमाला हजारो लोक उपस्थित होते. व्हिडिओत हे लोक दिसतात.
- यावेळी काही मुले स्टेजच्या समोर येऊन पैसे उधळताना दिसतात.
- तसेच काही मुले डान्सरचा मोबाईलवर व्हिडिओ शुट करतानाही दिसतात.
हा व्हिडिओ एका दिवसात 38 लाख लोकांनी बघितला
- एक मिनिट 57 सेकंदचा हा व्हिडिओ आतापर्यंत तब्बल 38 लाख लोकांनी बघितला आहे.
- बघता बघता हा व्हिडिओ युट्यूबवर टॉप ट्रेंडिंगमध्ये आला आहे.
- 27 नोव्हेंबर रोजी हा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्यात आला होता.
- 12 वर्षांच्या मुलासोबत झाली चुक, असे या व्हिडिओचे टायटल आहे.
पुढील स्लाईडवर बघा, या हरियाणवी डान्सचे फोटो आणि अखेरच्या स्लाईडवर व्हिडिओ....
बातम्या आणखी आहेत...