आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नात डान्स करणाऱ्या तरुणीसोबत जरबरदस्ती, उचलून नेण्‍याचाही प्रयत्‍न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
होशियारपूर (पंजाब) - शहरातील एका लग्न मिरवणुकीतील डान्‍स ग्रुपच्या तरुणीला वरातीतील मद्यधुंद चौघांनी उचलून नेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पीडित युवतीने विरोध केला तर त्यांनी तिला मारहाणही केली. ती जेव्हा रडायला लागली तेव्हा इतर लोक मदतीला आले.
नेमके काय झाले ...
> बुधवारी सायंकाळी 5 वाजताच्‍या सुमारास ही घटना घडली.
> दोन बाइकवर चार युवक लग्नाच्‍या मिरवणुकीत आले.
> ते मद्यधुंद अवस्थेत होते.
> मिरवणुकीत नाचत असलेल्‍या एका युवतीला उचलून नेण्‍याचा त्‍यांनी प्रयत्‍न केला.
> तिने विरोध करताच त्‍यांनी तिला माहरणही केली.
> दरम्‍यान, लोक त्‍या युवतीच्‍या मदतीला येताच त्‍यांनी पळ काढला.
> मात्र, त्‍यांची एक बाइक घटना स्‍थळावरच राहिली.
> या प्रकरणी मॉडल टाऊन पोलिसांनी गुन्‍हा दाखल केला असून, आरोपींचा शोध घेतला जात आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...
बातम्या आणखी आहेत...