आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाह समारंभात फायरिंग, गर्भवती डान्सर तरुणीचा स्टेजवरुच मृत्यू; आरोपी फरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बठिंडा- पंजाबमधील बठिंडा येथे एका विवाह समारंभात गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्टेजवर डान्स करणार्‍या डान्सर तरुणीचा गोळी लागून जागेवरच मृत्यू झाला आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

डान्स करण्यास तरुणीने नकार दिल्याने झाडली गोळी...
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, कुलविंदर ही 22 वर्षीय तरुणी स्टेजवर डान्स करत होती. ती गर्भवती होती. तिच्यासोबत एकाने डान्स करण्याचा हट्ट केला. पण ती तिने त्याच्यासोबत डान्स करण्यास स्पष्ट नकार दिला.
- संतापलेल्या आरोपीने तिच्यावर जवळून गोळी झाडली. गोळी लागताच ती स्टेजवर कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.

पुढील स्लाइडवर पाहा, या घटनेचा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...