आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेलरच्या कॅबिनमध्ये पत्नीसोबत या गॅंगस्टरने ठेवले होते शारीरिक संबंध!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुझफ्फरपूर- दरभंगा इंजीनियर हत्याकांडातील आरोपी मुकेश पाठकची पत्नी पूजा गर्भवती असल्याप्रकरणी नवा खुलासा समोर आला आहे. आरोपी मुकेशने 13 जून 2015 ला असिस्टेंट जेलरच्या कॅबिनमध्ये पत्नी पुजासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. या कामात मुकेशला तुरुंग कर्मचार्‍यांनी सहकार्य केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

चौकशीत समोर आलेली धक्कादायक माहिती...
- 13 जूनला पूजा-मुकेश दोन्ही असिस्टेंट जेलरच्या कार्यालयात पैसा जमा करण्यासाठी पोहोचले होते.
- पूजाने 10 हजार तर मुकेशने 5 हजार जमा केले होते.

काय म्हणाले डीएम?
शिवहरचे जिल्हा न्यायधिकारी (डीएम) राज कुमार यांनी तुरुंग अधिक्षकांच्या निर्देशानुसार पूजा गर्भवती असल्याप्रकरणी चौकशी सुरु करण्‍यात आली आहे. तत्कालीन तुरुंग अधिकारी व अन्य कर्मचारी यात सहभागी असल्याचे देखील समोर आले आहे.

तुरुंग कर्मचार्‍यांवर कार्यवाई निश्चित
असिस्टंट जेलरच्या कॅबिनमध्ये दोन्ही कैद्यांना (पुजा-मुकेश) शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची परवानगी दिल्याप्रकरणी तुरुंगातील पाच कर्मचारी अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर कारवाई निश्चित असल्याचे समजते. असिस्टट जेलरवर देखील कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पुढील स्लाइडवर वाचा, कोणी केले होते तुरुंगात पूजाचा कन्यादान...
बातम्या आणखी आहेत...