आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागालँडमध्ये पूल कोसळून 4 जणांचा मृत्यू, तर 5 जण जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आसाम, नागालँडसह देशाच्या काही राज्यांत मुसळधार पाऊस पडला. - Divya Marathi
आसाम, नागालँडसह देशाच्या काही राज्यांत मुसळधार पाऊस पडला.
दिमापूर - आसाम, नागालँडसह देशाच्या काही राज्यांत मुसळधार पाऊस पडला.  पुराने थैमान घातले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागालँडमध्ये एक पूल कोसळला. त्यात चार जणांचा मृत्यू तर पाच जण जखमी झाले.
 
 
बातम्या आणखी आहेत...