आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Delhi Police Arrested Suspected Al Quida Terrorist From Hariyana

हरियाणा : अल कायदाच्या दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी केली अटक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोलिसांसह अटक करण्यात आलेला संशयित. - Divya Marathi
पोलिसांसह अटक करण्यात आलेला संशयित.
मेवातमध्ये पोलिसांनी अटक केलेला संशयित.

पुन्हाना (मेवात) - हरियाणाच्या मेवात जिल्ह्यातील पुन्हानामध्ये सोमवारी एका व्यक्तीला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली. अब्दुल समी नावाच्या या व्यक्तीवर तो अल कायदाचा दहशतवादी असल्याचा आरोप आहे. जो झारखंडच्या जमशेदपूरचा राहणारा असल्याचे सांगितले जात आहे.

40 दिवसांपासून होता हरियाणात
- समीला पुन्हाना बस स्टँडच्या जवळ असलेल्या आरा मार्केटमधील मशिदीतून अटक करण्यात आली.
- तो झारखंडहून 40 दिवसांच्या जमातसाठी हरियाणात आला होता.
- समीला 1 फेब्रुवारीपर्यंत ताब्यात घेण्यात आले आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, PHOTOS