आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • DelhiFog 7 International And 6 Domestic Flights From To Delhi Delayed Cold Wave In UP

दाट धुक्यामुळे दिल्लीत वाहतूक विस्कळीत, 55 रेल्वे आणि 13 फ्लाइट्स लेट, शिमल्यात बर्फवृष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली आणि एनसीआरमध्ये मंगळवारी दाट धुक्यामुळे सुमारे 55 रेल्वेचे वेळापत्रक कोलडमडले. दिल्लीला येणाऱ्या जाणाऱ्या या सर्व ट्रेन लेट झाल्या. 13 फ्लाइट्सदेखिल वेळेवर उड्डाण घेऊ शकल्या नाही. दुसरीकडे डोंगरी भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या बर्फवृष्टीनंतर संपूर्ण उत्तर प्रदेशात थंडीची लाट पसरली आहे. 

6 ट्रेन आणि 2 फ्लाइट्स रद्द..
- कोहऱ्यामुळे दिल्लीला येणाऱ्या जाणाऱ्या 22 रेल्वेंच्या वेळातही बदल करण्यात आला आहे. तर 6 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत.
- दिल्लीतील इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टहून रवाना होणाऱ्या एकूण 13 फ्लाइट्सदेखिल लेट जाल्या. त्यात 7 इंटरनॅशनल आणि 6 डोमेस्टिक आहेत. 
- कमी व्हिजिबिलिटीमुळे 2 प्रादेशिक फ्लाइट्सही रद्द करण्यात आल्या आहेत. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...