आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदी सर्व्हे: 48% म्हणाले- त्रास तर झाला, मात्र एवढ्या मोठ्या निर्णयापुढे तो काहिच नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीच्या त्यांच्या निर्णयावर मंगळवारी जनतेचे मत आणि सुचना मागवल्या होत्या. त्यांनी त्यांच्या नरेंद्र मोदी अॅपवर लोकांना एका सर्व्हेमध्ये सहभागी होऊन १० प्रश्नांचे उत्तर देण्याचे आवाहन केले होते. या सर्वेला मिळालेल्या प्रतिसादाची माहिती बुधवारी स्वतः मोदींनी ट्विट करुन दिली आहे. त्यात म्हटले आहे की ९८ टक्के लोकांनी नोटबंदीचे समर्थन केले आहे. ४३ टक्के जनतेने नोटबंदीमुळे त्रास होत असल्याचे म्हटले आहे, त्याचबरोबर एवढ्या मोठ्या निर्णयापुढे हा त्रास काहीच नसल्याची पुष्टी जोडली आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...