आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

22 वर्षीय तरुणीवर ICU मध्ये Rape, डॉक्टरने हात-पाय बांधून केले दुष्कृत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबादेत भाट येथे रविवारी रात्री एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी उपचारासाठी दाखल 22 वर्षे वय असलेल्या तरुणीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. ही तरुणी डेंग्युचे उपचार घेण्यासाठी दवाखाण्याच्या ICU विभागात दाखल होती. पोलिसांनी या प्रकरणी डॉक्टरांना अटक केली. त्यापूर्वी अनेक तास पोलिसांनी डॉक्टरांची चौकशी केली.
विशेष म्हणजे रविवारी रात्री बलात्कार करण्यापूर्वी डॉक्टरांनी सायंकाळी जवळपास दोनदा छेड काढली होती, असा आरोपही तरुणीने केला आहे. या प्रकरणी एका वार्डबॉयने डॉक्टरांना संपूर्ण प्रकरणात मदत केल्याचे समोर आले आहे. या वॉर्डबॉयलाही सहआरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव रमेश चौहान तर वॉर्डबॉयचे नाव चंद्रकांत चव्हाण असे आहे. बुधवारी रात्री पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पीडित तरुणीही डेंग्यूमुळे फार अशक्त झालेली होती त्यामुळे तिला ICU मध्ये दाखल करण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, तरुणीने सांगितलेली तिच्यावरील अत्याचाराची कहाणी...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...