आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Deputy Mayor Gurbax Rawat In Action During Kabaddi In Chandigarh

PHOTO: साडी नेसून उपमहापौर उतरल्या मैदानात, विद्यार्थीनींना चांगलीच दिली हुलकावणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंडीगडः कम्यूनिटी सेंटर सेक्टर - 40 ए च्या रामलीला मैदानावर उपमहापौर गुरबख्श रावत यांनी कब्बडीची कला दाखवली. महिला कबड्डी टूर्नामेंटमधअये मैगानावर पोहोचलेल्या गुरूबख्शने विद्यार्थीनींसोबत कबड्डी खेळली. खेळा दरम्यान त्यांनी विद्यार्थीनींना चांगलेच हुलकावले.


फॉसवॅकने आयोजित केले होते टूर्नामेंट
फॉसबॅकचे चेअरमन बलजिंदर सिंह बिट्टून यांनी सांगितले की, गुरूबख्श रावतने या टुर्नामेंटचे उद्घाटन केले. त्यासोबतच या खेळातील विजेता आणि रनर अप संघांना पुरस्कारही दिला.

हे आहेत विजेते
गुरु गोबिंद सिंह खालसा कॉलेज सेक्टर-26 चा संघ विजयी ठरला. तर डायमंड क्लब मोहालीतचा संघ टुर्नामेंटमध्ये रनरअपच्या स्थानावर होता.

पुढील स्लाईडवर, उपमहापौरांचे कबड्डी दरम्यानचे काही फोटो...