आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Devotees Of Ludhiana Witness Lord Hanuman In Their City

पर्वत घेऊन उडताना दिसले बजरंगबली, लोकांना ऐकवली हनुमान चालीसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लुधियाना - सोनी चॅनलवर 4 मे, सोमवार रात्रीपासून सुरु होत असलेल्या 'संकट मोचन महाबली हनुमान' प्रोग्रामचे प्रमोशन करण्यासाठी ड्रोनचा उपयोग केला जात आहे. यामध्ये हनुमानाची मूर्ती ड्रोनच्या मदतीने शहरातील विविध भागांमध्ये उडताना दिसत आहे. सराभा मार्केटमध्ये ड्रोनवर विराजमान असलेले बजरंगबली हनुमान चालीसाचे पाठ ऐकवून सर्व भक्तांचे कष्ट दूर करत आहेत.
पुढील स्लाईड्सवर पाहा, हवेत उडणार्‍या हनुमानाचे फोटो...