आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Did Netaji Subhas Chandra Bose Marry A Second Time? More Revelations From Declassified Files

नेताजींचे \'झेक\' महिलेसोबतही लग्‍न, अजून एक मुलगी, फाइलमधील माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्‍या जीवनाशी निगडित 64 गोपनीय फाइल्‍स पश्चिम बंगाल सरकारने खुल्‍या केल्‍यात. यातील एका फाइलमधून नेताजींनी झेकोस्लोव्‍हाकियाच्‍या एका महिलेसोबतही लग्‍न केले होते आणि तिच्‍यापासून त्‍यांना ‘निमा’ नावाची मुलगी झाली होती, असा गौप्‍यस्‍फोट झाला. ऑस्ट्रियाच्‍या एमिली शेंकल यांच्‍यासोबतचा नेताजींचा प्रेमविवाह सर्वश्रुत असून, या दाम्‍पत्‍याला अनिता नावाची मुलगीसुद्धा आहे. आता त्‍यांच्‍या नवीन पत्‍नीची माहिती समोर आली आहे. मात्र, नेताजींचे केवळ एमिलीसोबतच लग्‍न झालेले होते. त्‍यांचे झेकोस्लोव्‍हाकियाच्‍या कुण्‍याही महिलेसोबत काहीही संबंध नव्‍हते, असे स्‍पष्‍टीकरण त्‍यांचे जवळचे नातेवाईक तथा हावर्ड यूनिवर्सिटीचे इतिहासाचे प्राध्‍यापक सौगत बोस यांनी केले.
पुढील स्‍लाइडवर वाचा, कोणत्‍या फाइलमध्‍ये आहे उल्‍लेख,
- काय आहे क्रिप्स मिशन?
- इंटेलिजेंस नोटमध्‍ये अजून काय आहे
- भारतीय दुतावास काय म्‍हणतो