आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कुर्त्यापासून टोपीपर्यंत आणि जॅकेट ते सूट पाहा PM मोदींचे डिफरंट LOOKS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विविध लूक्स)

नरेंद्र मोदी सरकारला आज 100 दिवस पूर्ण होत आहेत. या शंभर दिवसांत मोदींनी आपल्या कामाबरोबरच अनोख्या स्टाइलनेही देशवासीयांवर प्रभाव टाकला आहे. 100 दिवसांच्या कार्यकालात त्यांनी अनेक राज्यांचा दौरा केला. तसेच काही परदेश दौरेही केले. या दौ-यांमध्ये काश्मीर ते अरुणाचल प्रदेश अशा विविध राज्यांमध्ये मोदी वेगवेगळ्या लूकमध्ये दिसून आले.

निवडणुकांच्या वेळीही नरेंद्र मोदींची कुर्ता, जॅकेट आणि घड्याळीची स्टाइल प्रसिद्ध झाली होती. तेव्हा मोदी कुर्ता आणि नेहरू जॅकेटची मागणी अचानक वाढली होती. देशातील अनेक डिझाइनर्सनीही त्यांना बेस्ट ड्रेस्ड नेता म्हणून निवडले. अनेक वेबसाईटच्या ऑनलाइन वोटींगमध्येही मोदी आघाडीवर होते.

निवडणूक सभांपासून पंतप्रधान बनल्यानंतर मोदींनी विविध राज्यांच्या दौ-यात परिधान केलेला लूक्स तुम्हाला पुढील स्लाइड्सच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा मोदींचे विविध LOOK