आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुल गांधी - अखिलेश यादव यांच्या रोड शोमध्ये झाली डिंपल यांची एंट्री, पाहा Photos

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसी - उत्तर प्रदेश निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सर्वच राजकीय पक्षांनी रॅली आणि प्रत्यक्ष भेटींवर जोर वाढविला आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांनी वाराणसीमध्ये रोड शो केला. यावेळी त्यांच्यासोबत खासदार डिंपल यादव देखील उपस्थित होत्या. 
 
 डिंपल यादव रोड शोमध्ये सहभागी झाल्याबरोबर समर्थकांकडून डिंपल आणि अखिलेश यांचा जयघोष सुरु झाला. डिंपल यादव यांनी हात उंचावून कार्यकर्त्यांच्या अभिवादनाचा स्वीकार केला. 
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, डिंपल यादव यांचा वेगळा अंदाज... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...