आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाण्‍यातच अश्लीलताः पोलिसांनी साडी घालून असा केला बार बालांसोबत डान्‍स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोरखपूर- गोरखपूर येथे गुरुवारी रात्री श्रीकृष्‍ण जन्‍मोत्‍सवानिमित्‍त पोलिसांनी पोलिस स्‍टेशनमध्‍येच बार बालांच्‍या डान्‍सचे आयोजन केले. पोलिसांनी खुलेआम दारू ढोसत बार बालांनाही दारू पाजण्‍याचा प्रयत्‍न केला. या प्रकरणी एसपी थानाध्‍यक्षसह 3 पोलिसांना निलंबित करण्‍यात आले आहे. बार बालांसोबत अश्‍लील वर्तन..(पुढे या घटनेचा व्‍हिडियो आम्‍ही दाखवत आहोत.)
-देवरिया जिल्‍ह्यातील भटनी पोलिस स्‍टेशनचे हे प्रकरण आहे.
- श्रीकृष्‍ण जन्‍माष्‍टमीनिमित्‍त येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते.
- दरम्‍यान पोलिसांनी बारबालांना डान्‍स करण्‍यासाठी बोलावले.
- डान्‍स सुरू झाला तेव्‍हा पोलिसांनी दारूच्‍या बाटल्‍या उघडण्‍यास सुरूवात केली.
- नंतर स्‍टेजवर जाऊन बार बालांसोबत अश्‍लील वर्तनही केले.
- एक पोलिस कर्मचारी साडी घालून स्‍टेजवर नाचायला आला.
- आयजींनी चौकशीचे आदेश देत, तीन जणांचे निलंबन केले आहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, पोलिसांनी असा केला अश्‍लील नाच, शेवटी पाहा व्‍हिडियो..
बातम्या आणखी आहेत...