आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: दिशा स्कार्फ बांधून करत होती डान्सचा सराव आणि अचानक झाले असे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- शनिवारी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर या IPL सीजनचा पहिला सामना खेळला जाणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब आणि पुणे सुपर जायंट्स यांच्यात हा समाना होणार आहे. या सामन्यापूर्वी अभिनेत्री दिशा पाटनी आणि पंजाबी गायक हर्षदीप कौर पर्फॉर्मन्स करणार आहे. शुक्रवारी दोघांनीही मैदानावर या पर्फॉर्मन्सची रंगीत तालीम केली. दिशा चेहऱ्यावर रूमाल बांधून मैदानावर डान्सचा सराव करत होती, तेव्हढ्यात तिच्या चेहऱ्याचा रूमाल सुटला आणि ती कॅमेऱ्यात कैद झाली.
 
पुढील स्लाइडवर पाहा रिहर्सलचे व्हिडिओ आणि फोटोज्...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...