आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dispute Between Of Mehbooba Mufti’s Ex Husband Javed Iqbal

असे आहे मेहबुबा मुफ्तींचे खासगी आयुष्‍य, पतीच आहेत \'जानी दुश्मन\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्‍मू - जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर त्यांची कन्या आणि पीडीपी खासदार मेहबुबा मुफ्ती जम्‍मू काश्‍मीरच्या पहिल्या आणि देशातील सोळाव्‍या महिला मुख्यमंत्री होणार आहेत. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे मेहबुबा यांच्‍या विषयी खास माहिती...
टिकले नाही लग्‍न, घेतला तलाक
मेहबुबा यांचे वैवाहिक आयुष्‍य वादग्रस्‍त आहे. जावेद इक्‍बाल यांच्‍यासोबत त्‍यांचे लग्‍न झाले होते. या दाम्‍पत्‍याला दोन मुलीही झाल्‍या. मात्र, महत्‍त्‍वाकांक्षी असलेल्‍या मेहबुबा यांचे पतीसोबत सातत्‍याने वाद होत होते. त्‍यातूनच त्‍यांनी तलाक घेतला.
आता पतीच आहे सर्वात मोठा विरोधक
मेहबुबा आणि त्‍यांचे पतीचे आता अजिबात पडत नाही. हे दोघे एकमेकांकडे 'जानी दुश्मन' म्‍हणून पाहतात. एवढेच नाही तर जावेद हे मेहबुबा यांना जाहीररीत्‍या काहीबाही बोलतात. त्‍यामुळेच पीडीपीचे विरोधक असेलेले कॉंग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजपने त्‍यांच्‍याशी जवळीता वाढवली. दरम्‍यान, नॅशनल कॉन्फरन्समध्‍ये सहभागी झाले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, लढवली निवडणूक, बायको आणि सासऱ्याला घातल्‍या जाहीर शिव्‍या... पटत नाही नवरा बायकोचे... कसे होते मेहबुबा यांचे कॉलेज जीवन....कसा झाला राजकारणात प्रवास....