आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO :जर तुम्ही ताटात उष्ट अन्न सोडत असाल तर नक्की बघा हा व्हिडीओ ...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोजच्या जीवनात आपण अनेक ठिकाणी जेवणाचा किंवा इतर कोणत्याही पदार्थाचा आस्वाद घेत असतो. तसेच त्यातील काही अन्न खातो अन काही तसेच सोडून देतो. या दैनंदिन जीवनात असे आपल्यासोबत रोजच घडत असते. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये दररोज 40 टक्के लोक ही भुकेल्यापोटी झोपतात. हे खरं आहे. तसाच एक व्हिडीओ तुमच्या समोर दिव्य मराठी सादर करत आहे. नक्की बघा आणि शेअर करा... 
 
 पुढील स्लाईडवर व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा. 
बातम्या आणखी आहेत...