आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: उत्तर प्रदेशातही डॉक्टरला मारहाण, प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरने केले पलायन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उत्तर प्रदेश- प्रतापगड येथे रुग्नाच्या नातेवाईकांनी डॉ. ओमप्रकाश पटेल यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यावेळी नातेवाईकांना समजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या वार्डब्वॉयलाही मारहाण करण्यात आली. दवाखान्यात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहेत.

पुढील स्लाइडवर पाहा सीसीटीव्ही व्हिडिओ...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...