आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षयकुमार शिकवणार महिलांना मार्शल आर्ट्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेता अक्षयकुमार महिलांना स्वरक्षणार्थ मार्शल आर्ट्सचे धडे देणार आहे. मे महिन्यापासून मुंबईत हे तीन महिन्यांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. यासाठी महिलांना फीस द्यावी लागणार नाही. शिवसेनेच्या युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यासोबत अक्षय या अभियानात सहभागी होत आहे.